जागतिक एआय (AI) परिषदेचे यशस्वी आयोजन करून आंतरराष्ट्रीय पटलावर आपली छाप पाडणाऱ्या भारताचे जगभरात कौतुक होत आहे. तर दुसरीकडे क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर क्रिकेट या खेळात आपला दबदबा कायम राखताना भारताने १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विक्रमी सर्वाधिक सहाव्यांदा विजेतेपद पटकावले, तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. यासह विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, व्यक्तीविशेष (निवड/निधन), दिनविशेष इत्यादी परीक्षाभिमुख घडामोडीचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. वृत्तवेध चालू घडामोडीचे सर्व अंक नक्कीच मित्रांनो तुम्हाला यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरतील त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मात्र आपले हे सर्व अंक जपून ठेवायचे आहेत हे लक्षात घ्या. वर्ष २०२६-२७ मधील होणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता करिअर कट्टा ने सुरु केलेले ऑनलाईन सेशनही नक्कीच तुम्हाला अभ्यासाकरिता फायदेशीर ठरतील. चालू घडामोडी विषयाच्या तयारी संबंधीचे प्रश्न, तसेच इतर परीक्षेच्या संदर्भात काही शंका असतील तर त्याही तुम्ही लाईव्ह सेशन दरम्यान विचारू शकता त्यात सर्व विदयार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली जातील. चला तर जाणून घेऊया महत्वपूर्ण परीक्षाभिमुख घडामोडी पुढीलप्रमाणे....
* १ फेब्रुवारी: जागतिक तटरक्षकदल दिन
* २ फेब्रुवारी : जागतिक पाणथळ दिन
* सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
* लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर
* कॅप्टन हंसजा शर्मा भारताची पहिली रुद्र हेलिकॉप्टर पायलट
* भारताच्या पहिल्या वार्षिक १०० किलो क्षमतेच्या
ऑक्सिजन १८ समृद्ध जल प्रकल्पाची उभारणी
* ऑस्ट्रेलियन ओपन २०२६
* अर्थसंकल्प २०२६-२७
* ४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिन
* दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार २७
* दुबई महाबीज २०२६ चे यशस्वी आयोजन
* खंजर सराव २०२६
* खेमचंद मणिपूरचे नवे मुख्यमंत्री
* जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे उद्घाटन
* आशियाई नेमबाजी अजिंक्यपद २०२६
* भारत टॅक्सी या भारतातील पहिल्या सहकार आधारित टॅक्सी सेवेला सुरुवात
* कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजना
* नमस्ते योजना
* संपूर्णता अभियान २.०
* भारत सहाव्यांदा विश्वविजेता
* बेंगळुरूने पटकावले जेतेपद
* रूबल नागी यांना जागतिक शिक्षक पुरस्कार
* आर्थिक साक्षरता सप्ताह २०२६
* १० फेब्रुवारीः जागतिक कडधान्य दिन
* नेटवर्क रेडीनेस निर्देशांक २०२५
* एलडीपीला बहुमत
* आयएनएस सुदर्शनच्या पहिल्या बंदर भेट यात्रेची सांगता
* ११ फेब्रुवारीः आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन
* वीरभद्रण रामनाथन यांना क्राफोर्ड पुरस्कार
* जर्मनी येथे झालेल्या बायोफेंक २०२६ मध्ये भारताला वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून घोषित
* SAAF U १९ महिला चॅम्पियनशिप २०२६
* १३ फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन
* १३ फेब्रुवारीः जागतिक रेडिओ दिन
* विद्यांजली उपक्रम
* माझी वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन
* दिल्लीत जागतिक एआय परिषद
* बांगलादेशात बीएनपीची सत्ता
* देशातील पहिली ए आय लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात
* श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव
पुरस्कार
* तारीक रहमान यांचा शपथविधी
* पंतप्रधान राहत योजना
* मानव अधिकार कार्यकर्ते जॅक्सन यांचे निधन
* २१ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
* २० फेब्रुवारी : जागतिक सामाजिक न्याय दिन
* पॅक सिलिका मध्ये भारताचा समावेश
* आंतरराष्ट्रीय आयुष परिषद २०२६
* युन सुक येओल यांना जन्मठेप
* महिला शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सृष्टीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान
* * साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मनी शंकर मुखर्जी यांचे निधन
* भारत ब्राझील दरम्यान खनिज सहकार्य करारावर स्वाक्षरी
* नासाची ५० वर्षानंतर चंद्रवारी
* शांतमनू काश्मीरचे निवडणूक आयुक्त
* रो-रो सेवेला एक मार्चपासून
* २७ फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन
* इजराइलच्या कनेसेट मध्ये भाषण करणारे मोदी भारताचे पहिलेच नेते
* पंतप्रधान मोदी यांचा सन्मान
* केरळचे नाव आता केरळम
* ब्रिस्टॉल विद्यापीठाची महाराष्ट्र राज्य शासनाचा करार
* २८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिन
* चेन्नईत आयएनएस अंजदीप भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल
* दहशतवादावर प्रहार धोरण जाहीर
* ल्यूटीयन्स यांच्या जागी राजाजी यांचा पुतळा
* मणिपुरी चित्रपट बंग ला बाफ्टा चा पुरस्कार