Author
मासिकातील लेखांवर आधारित प्रश्नमंजुषा
-
-

१) महाराष्ट्राच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत ?

अ) सुनेत्राताई पवार

ब) शालिनीताई पाटील

क) सुप्रियाताई सुळे

ड) शारदाबाई पवार

 

२) 'आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन' कधी साजरा केला जातो?

अ) ०९ फेब्रुवारी

ब) १० फेब्रुवारी

क) ११ फेब्रुवारी

ड) १२ फेब्रुवारी

 

३) नुकतेच भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे कितव्यांदा विजेतेपद पटकावले ?

अ) तिसऱ्यांदा

ब) चौथ्यांदा

क) पाचव्यांदा

ड) सहाव्यांदा

 

४) भारतीय लष्कराच्या 'रुद्र' या सशस्त्र हेलिकॉप्टरच्या प्रथम महिला पायलट कोण आहेत ?

अ) लेफ्टनंट सीता शेळके

ब) कॅप्टन हंसजा शर्मा

क) लेफ्टनंट सीता वर्मा

ड) कॅप्टन हंसजा वर्मा

 

५) खालीलपैकी कोणती संस्था गडचिरोली जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांसाठी काम करते ?

अ) प्रथम

ब) कीर्ती

क) सबला

ड) सृष्टी

 

६) घराबाहेर पडून काम करणाऱ्या स्त्रियांसाठी म्हणून 'वर्किंग वुमेन्स डे' साजरा करण्याची कल्पना कधी पुढे आली ?

अ) १९००

ब) १९१०

क) १९२०

ड) १९३०

 

७) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची मुलाखत खालीलपैकी कोठे होते ?

अ) जोधपूर हाऊस

ब) ढोलपूर हाऊस

क) बदलापूर हाऊस

ड) नागपूर हाऊस

 

८) खालीलपैकी कोणते विल्यम शेक्सपिअर यांचे नाटक नाही ?

अ) अ मिडसमर नाईटसब ड्रीम

क) इट्स युअर लाइफ

(ब) ऍज यू लाईक इट

(ड) द मर्चेंट ऑफ व्हेनिस

 

९) मानव समाजाबरोबर समन्वय आणि संयोजन कसे साधतो, याला कोणती बुद्धिमत्ता म्हणतात ?

अ) भावनिक बुद्धिमत्ता

क) समरस बुद्धिमत्ता

ब) कृत्रिम बुद्धिमत्ता

ड) सामाजिक बुद्धिमत्ता

 

१०) 'ग्लोबल टीचर प्राइज २०२६' या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आलेले आहे?

अ) रुबल नागी

ब) पायल त्यागी

क) रुबल त्यागी

ड) पायल नागी

 

११) महिलांमध्ये 'ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा २०२६' कोणी जिंकली ?

अ) एलेना रायबाकिना

(ब) आर्यना सबालेंका

क) व्हिनस विल्यम

(ड) सेरेना विल्यम

 

१२) 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन' कधी साजरा केला जातो ?

अ) ११ फेब्रुवारी

ब) १५ फेब्रुवारी

क) २१ फेब्रुवारी

(ड) २५ फेब्रुवारी

१३) 'केरळम' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

अ) नारळाच्या झाडांची भूमी

ब) काजूच्या झाडांची भूमी

क) सुपारीच्या झाडांची भूमी

ड) यापैकी नाही

 

१४) नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत ?

अ) मदर तेरेसा

ब) मेरी क्युरी

क) आयरिन क्युरी

ड) मलाला युसुफझाई

 

१५) खालील विधाने वाचून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

१) फक्त महिला सबलीकरण हीच स्त्रियांच्या विकासाची गुरुकिल्ली आहे.

२) स्त्रियांना शिक्षण, संधी आणि सन्मान दिला तर समाज अधिक सक्षम, प्रगत आणि समतोल बनेल.

अ) फक्त १ बरोबर

ब) फक्त २ बरोबर

क) १ व २ दोन्हीही बरोबर

ड) १ व २ दोन्हीही चूक