नवीन वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत ! मित्रांनो, मागील वर्षाप्रमाणेच २०२६ या वर्षातही 'वृत्तवेध चालू घडामोडी' च्या सदरातून आपण संपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत. जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या आपल्या सर्व अंकांचा नक्कीच फायदा होईल. २०२६ मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, कंबाईन गट 'ब' व गट 'क' संयुक्त पूर्व परीक्षा तसेच इतर सर्व सरळ सेवेच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयात अधिकचे गुण मिळवून देण्यासाठी हा अंक नक्कीच उपयोगी ठरेल. या अंकात मित्रांनो, भारतीय व्यक्तीला 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' ने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्याबद्दलची माहिती, तसेच व्यक्तिविशेषध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोदकुमार शुक्ला यांचे निधन, फॉर्म्युला १ चे नॉरिस याने मिळवलेले जागतिक विजेतेपद, मिस युनिव्ह युनिव्हर्स २०२५, पेटा इंडिया-पर्सन ऑफ द इयर २०२५ यांसह परिक्षाभिमुख बाबींचा आढावा घेण्यात आला आहे. करिअर कट्टाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले वृत्तवेध चालू घडामोडीचे हे सदर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना परिपूर्ण मर्गदर्शिका म्हणून मोलाची भूमिका बजावेल. चला तर मित्रांनो, काही महत्वाच्या घडामोडींना जाणून घेऊया
* परिक्षाभिमुख आढावा....
* दितवा चक्रीवादळ
* ऑपरेशन सागर बंधू
* विनबॅक्स लष्करी सराव २०२५
* राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश अग्रवाल
* हास्य कवि मिर्झा बेग यांचे निधन
* पोर्तुगालचा संघ विश्वकरंड विजेता
* रोहित शर्माचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम
* ३ डिसेंबर : जागतिक दिव्यांग दिन
* एकूवरीन लष्करी सराव २०२५
* मिस युनिव्हर्स २०२५
* पहिली रेसिप्रोकल टेली सर्जरी यशस्वी
* अभिषेक शर्माचे १२ चेंडूत अर्धशतक
* ४ डिसेंबर: नौदल दिन
* ब्राह्मोस सुपरसॉनिक ची यशस्वी चाचणी
* ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन
* ५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन
* गरुड शक्ती सराव २०२५
* एवीएम सरवनन यांचे निधन
* मृदुला गर्ग यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन
* मिलिंद साठे नवे महाधिवक्ता
* रायफल संघटनेच्या महासचिवपदी पवन सिंह
* सिमोन टाटा यांचे निधन
* बाबा आढाव यांचे निधन
* लँडो नॉरीस फॉर्मुला वन विश्वविजेते
* भारतीय नौदल आणि ब्राझीलचे नौदल सामंजस्य करार
* सुजलाम भारत अॅप चे उद्घाटन
* पेटा इंडिया तर्फे पर्सन ऑफ द इयर २०२५ ने रबिना टंडन
सन्मानित
* दीपावलीचा जागतिक सन्मान
* अर्जेंटिना फुटबॉलशी अमुलची भागीदारी कायम
* प्रोजेक्ट महादेव चे मिस्सीच्या हस्ते अनावरण
* ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
* विकसित भारत शिक्षा अधिक्षण विधेयकाला मंजुरी
* महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
* राजकुमार गोयल देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त
* भारतीय टपाल विभाग मुंबईतील पहिले जेन झी पोस्ट
* ऑफिस आयआयटी मुंबई येथे उघडणार
* बहुचर्चित जी राम जी विधेयक सादर
* चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार २०२५
* इथिओपियाच्या सर्वोच्च पुरस्काराने नरेंद्र मोदी सन्मानित
* ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट १५ चित्रपटांच्या यादीत होमबाउंड
* १८ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन
* ओमानच्या सर्वोच्च पुरस्काराने नरेंद्र मोदी सन्मानित
* शिल्पकार राम सुतार यांचे निधन
* २१ डिसेंबर : जागतिक ध्यान दिन
* २२ डिसेंबर : राष्ट्रीय गणित दिवस
* संगीता बरुआ पिशारोती प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या * *
* पहिल्या महिला अध्यक्ष
* माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
* २३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
* अंजदीप पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे सुपूर्द
* २४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन
* विनोद कुमार शुक्ला यांचे निधन
* आंतरराष्ट्रीय कायदे परिषद २०२५