Author
मासिकातील लेखांवर आधारित प्रश्नमंजुषा
प्रश्नमंजुषा
-

१) माहितीचे आकलन आणि विश्लेषण करण्यात कोणती बुद्धिमत्ता साहाय्यभूत ठरते?
अ) भावनिक
ब) सामाजिक
क) कृत्रिम
ड) अध्ययन
२) जगभरात तयार होणाऱ्या सेमीकंडक्टर्सपैकी ८० ते ९० टक्के मायक्रोचीप्स कोणत्या देशामध्ये तयार होतात ?
अ) तैवान
ब) जपान
क) अमेरिका
ड) भारत
३) खालीलपैकी असत्य विधान ओळखा ?
अ) भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे.
ब) सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण मोबाईलपैकी ३ टक्के स्मार्टफोन हे देशातच बनवले जातात.
क) सॅमसंग कंपनीचे सर्वच मोबाईल भारतात बनतात.
ड) अॅपलचे जवळपास २५ टक्के मोबाईल भारतात तयार केले जातात.
४) करिअर कट्टा उपक्रमांतर्गत नुकतीच पहिली राज्यस्तरीय स्टार्ट-अप समिट कोठे पार पडली ?
अ) विवा कॉलेज, विरार
(ब) श्री. बिंझाणी सिटी कॉलेज, नागपूर
(क) अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पुणे
ड) के. जे. सोमय्या महाविद्यालय, मुंबई
५) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेवेळी उमेदवाराला खालीलपैकी कोणता फॉर्म भरून द्यावा लागतो?
अ) कॉम्प्रेहेन्सिव ऍप्लिकेशन फॉर्म
ब) अॅडीशनल ऍप्लिकेशन फॉर्म
क) डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म
(ड) ओपन ऍप्लिकेशन फॉर्म
६) खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा ?
१) आरबीआय ही भारताची केंद्रीय बैंक आहे.
२) आरबीआय ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा मेंदू आहे, असे म्हटले जाते.
अ) फक्त १ बरोबर
क) १ व २ दोन्हीही बरोबर
ब) फक्त २ बरोबर
ड) १ व २ दोन्हीही चूक
७) डॉ. मिथिला दळवी यांच्या मते, नववर्षानिमित्त केलेले संकल्प पूर्ण न होण्यामागे खालीलपैकी कोणते एक महत्वाचे कारण आहे?
अ) सोपा संकल्प करणे
क) स्वतःकडून फार अपेक्षा न ठेवणे
[ ब) स्वतःकडून खूप कडक अपेक्षा ठेवणे
(ड) अवघड संकल्प करणे
८) महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना कोणी केली ?
अ) छगन भुजबळ
ब) शरद पवार
क) यशवंत फुले
ड) बाबा आढाव

९) 'राष्ट्रीय शेतकरी दिन' कधी साजरा केला जातो?
अ) १८ डिसेंचर
ब) २१ डिसेंबर
क) २२ डिसेंबर
ड) २३ डिसेंबर
१०) 'दीवार में एक खिडकी रहती थी' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
अ) विनोद‌कुमार शुक्ल
ब) हरिशंकर परसाई
क) द्वारकानाथ सिंह
ड) प्रेमचंद
११) पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा देण्यासाठी किमान किती वयोमयदिची अट आहे?
अ) १८ वर्षे
ब) १९ वर्षे
क) २० वर्षे
ड) २१ बर्षे
१२) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे?
अ) शाहिद आफ्रिदी
ब) रोहित शर्मा
क) विराट कोहली
ड) महेंद्रसिंग धोनी
१३) महाराष्ट्र सरकारचा 'प्रोजेक्ट महादेव' हा प्रकल्प कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
अ) क्रिकेट
ब) नेमबाजी
क) कुस्ती
ड) फुटबॉल
१४) गुजरातमधील 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याच्या उभारणीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शिल्पकारांचे मुख्य योगदान आहे?
अ) राम सुतार
ब) नितीन चंद्रकांत देसाई
क) मिलिंद कांबळे
ड) राम वाकचौरे
१५) विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा करिअर कट्टा उपक्रमाच्या वतीने कोणता पुरस्कार देऊन गौरव केला जातो ?
अ) आधुनिक सावित्री
क) आधुनिक अहिल्याबाई
ब) आधुनिक जिजाऊ
ड) आधुनिक इंदिरा
प्रा. संदेश दशरथ कासार,
* सहाय्यक प्राध्यापक,
रसायनशास्त्र विभाग,
अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले, जि. अहिल्यानगर ४२२ ६०१
* विभागीय सहसमन्वयक, पुणे विभाग