Author
वृत्तवेध चालू घडामोडी
मा. श्रीकांत इंगळे
वृत्तवेध, करिअर कट्टा

नवीन वर्षाच्या दुसऱ्या अंकात सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत ! मित्रांनो, वृत्तवेध चालू घडामोडीच्या मागील काही अंकातून ज्या घडामोडीचा आढावा घेतला आहे त्या घडामोडी आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त ठरतील. याकरिता तुम्हाला मात्र सर्व अंक हे जपून ठेवणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्याचे आवर्जून रिव्हीजन करणेही तितकेच महत्वाचे आहे. नवीन वर्षातही आपण अशाच पद्धतीने सर्व घडामोडीचा आढावा घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेकारिता ते फायदेशीर ठरतील. मित्रांनो या अंकात पद्म पुरस्कार, ९९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अजित दादा पवार यांचे निधन, डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन, महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळालेला पहिला पुरस्कार, ग्रासा माशेल यांना जाहीर झालेला आंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी सन्मान, नव्याने निवड झालेले महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, निर्यात सज्जता निर्देशांक, ७७वा प्रजासत्ताक दिन, इत्यादी. घडामोडीचा आढावा घेण्यात आला आहे. एमपीएससीची पूर्व परीक्षा तसेच, कंबाईनची मुख्य परीक्षा आणि मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर लगेच होणारी पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा यासाठी मित्रांनो, वृत्तवेध चालू घडामोडीचे सर्व अंक जपून ठेवा आणि परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयार राहा। चला तर मग जाणून घेऊयात या अंकातील महत्वपूर्ण घडामोडी. 

* २५ डिसेंबर - सुशासन दिन

* २६ डिसेंबर-वीर बाल दिवस

* के ४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

* १ जानेवारी २०२६ पासून भारत स्वीकारणार किंबलें प्रोसेस यंत्रणेचे प्रतिष्ठीत अध्यक्षपद

* मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 
* अरवलीवरुन वाद का ?

एमपीएससीच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार

* आपएनएसव्ही कौडिण्यने आपल्या पहिल्या सागरी

प्रवासाला केली सुरुवात

खालिदा झिया यांचे निधन

* ध्रुवचे यशस्वी उड्डाण

* पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते

* एसएसएलव्हीची यशस्वी चाचणी

व्हेनेझुएलच्या अध्यक्षपदी रॉड्रिग्ज

* पंतप्रधान मोदी यांनी ७२ व्या व्हॅलीबॉल स्पर्धेचे केले

उदघाटन

* कार्बनडाय ऑक्साईड मधून मिळणार मिथेनॉल इंधन

* भारत इस्राएलमध्ये व्यापारात करार

मनोज कोठारीचे निधन

* १२ जानेवारी - राष्ट्रीय युवक दिन

* उदय या आधार शुभंकराचे अनावरण

* डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन

हरियाणात धावणार पहिली हायड्रोजन ट्रेन

* तांदूळ उत्पादनात भारत अव्वल

* ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

* एआय धोरण राजस्थानमध्ये जाहीर

* आयआयटी मुंबईमध्ये परम रुद्र सुपर कॉम्प्यूटर कार्यान्वित

* ब्रिक्स परिषदेसाठी कमळ बोधचिन्ह

सांझा शक्ती सराव २०२६

* कुट्टपा भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक

* १४ जानेवारीः जागतिक भूगोल दिन

* १० जानेवारीः जागतिक हिंदी दिन

* ९ जानेवारी : प्रवासी भारतीय दिन

* १५ जानेवारी: आर्मी डे

* १५ जानेवारीः राज्य क्रीडा दिन

* एनआयए प्रमुखपदी राकेश अग्रवाल

* निर्यात सज्जता निर्देशांक २०२४

* १६ जानेवारीः राष्ट्रीप स्टार्ट अप दिन

* सीएसपीओसी परिषद २०२६

* प्रजासत्ताक दिनी पुरोपीय नेते पाहुणे

* पुणे ग्रैंड टूर साठी धोनी सदिच्छादूत

* जेष्ठ संगीतकार इलायाराजा यांना 'पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार'

* गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२६

* बजाज पुणे ग्रेड टूर २०२६

* १९ जानेवारी: कोकबोरोक दिन

* भारताच्या पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मस्त्यपालन प्रकल्पाचे उद्घाटन

* पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

* दिल्लीत होणार दुसरी जागतिक बौद्ध धम्म परिषद

* ग्रासा माशेल यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार

* नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स निवृत्त

* पवन कल्याण टायगर ऑफ मार्शल आर्टसबने सन्मानीत

* २३ जानेवारीः पराक्रम दिन

* महाराष्ट्रात ३० लाख कोटींची गुंतवणूक

* भारत ऊर्जा सप्ताह २०२६

* अटल पेन्शन योजेनेला पाच वर्ष मुदतवाढ़

* धर्मेंद्र, अच्युतानंदन यांना पद्मविभूषण

* शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र सन्मान

* न्युझिलंडचा ल्यूक मडगवे विजेता

* जपान पार्लमेंट कनिष्ठ सभागृह बरखास्त

* राज्याच्या उच्च शिक्षणासाठी एकात्मिक प्रणाली

* जेष्ठ पत्रकार मार्क टली यांचे निधन

* २४ जानेवारीः राष्ट्रीय बालिका दिन

* २५ जानेवारीः राष्ट्रीय मतदार दिन

* २५ जानेवारीः राष्ट्रीय पर्यटन दिन

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन (१९५९-२०२६)

* भारत - युरोप ऐतिहासिक करार

* विंग्स इंडिया २०२६

* महाराष्ट्राची तनु भान सर्वोत्कृष्ट छात्र

* महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट

* फ्रान्स मध्ये मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे विधेयक मंजूर

* भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ९५ कोटी

* रेल्वे स्टेशनवर 'ASC अर्जुन' रोबोट तैनात