नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कंबाईन गट व या परीक्षेसाठी तब्बल ५५२ पदांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे, यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदाकरिता ३१०. राज्य कर निरीक्षक पदासाठी २३६ तर सहाय्यक कक्ष अधिकारी यापदासाठी ६ जागासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा ९४ जून रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रावर होणार असून परीक्षेकरीता अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक ३० एप्रिल आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून शिल्लक राहिलेल्या कालावधीत सर्व विद्याथ्यांनी जोमाने तयारी करणे अपेक्षित आहे. या परीक्षेकरिता सामान्य अध्ययनच्या इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान तयारी बरोबरच परीक्षेत यशस्वी होण्यासाठी चालू घडामोडी सारखा विषयाकडेही दुर्लक्षित करून चालणार नाही. चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी करिअर कट्टाच्या वतीने सुरु करण्यात आलेले वृत्तवेध चालू घडामोडीचे सर्व अंक आणि युट्युब वरील सर्व सेशन नक्कीच या परीक्षेत अधिकचे गुण मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतील. नेहमीप्रमाणेच या अंकातही परीक्षाभिमुख घडामोडीचा आढावा घेण्यात आला आहे. या अंकात ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकाचे मिळवलेले विजेतेपद, जागतिक आनंदी देशांचा अहवाल, ९८ वा ऑस्कर चित्रपट पुरस्कार २०२६, पीएम सूर्यघर योजनेत महाराष्ट्र अव्वल, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा इ. घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
* जम्मू जम्मू काश्मीरचे ऐतिहासिक विजेतेपद
* वज्र प्रहार युद्ध सराव २०२६
* इंस्टाग्रामवर मोदींचे दहा कोटी फॉलोवर्स
* ३ मार्चः जागतिक श्रवण दिन
* ३ मार्चः जागतिक वन्यजीव दिन
* चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन
* होर्मुझची सामुद्रध्वनी बंद
* ऑपरेशन डीमोलिशमेंट
* जिष्णु देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
* द इंडियन एक्सप्रेस चे माजी संपादक एच. के. दुवा यांचे निधन
* भारत तिसऱ्यांदा टी-२० विश्वविजेता
* जल महोत्सव २०२६
* मोजतबा खामनेई इराणचे नवे प्रमुख
* वाराणसीने जलद वृक्षारोपणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड रचला
* के. एन. पत्रीकर यांचे निधन
* जलजीवन मिशनला डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ
* भारत जपान द्विपक्षीय स्वॅप करार
* १२ मार्चः समता दिन
* इच्छामरणाला मान्यताः सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
* रायसीना संवाद २०२६
* राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार
* पी एम सूर्यघर योजनेत महाराष्ट्र अव्वल
* राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या नावात बदल
* काळ्या निळ्या रेषाला साहित्य अबकादमी पुरस्कार
* मयंक चक्रवर्ती ईशान्य भारतातून पहिला ग्रँड मास्टर
* ९८ वा ऑस्कर चित्रपट पुरस्कार २०२६
* जागतिक नारळ उत्पादनात भारत आघाडीवर
* भारत टॅक्सीचे संचालन
* १५ मार्चः जागतिक ग्राहक हक्क दिन
* २० मार्चः जागतिक चिमणी दिन
* फिनलैंड सलग नवव्यांदा सर्वात आनंदी देश
* हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी
* मोदी यांचा विक्रम
* २१ मार्चः जागतिक वन दिन
* २२ मार्चः जागतिक जल दिन
* २३ मार्चः जागतिक हवामान दिन
* २४ मार्चः क्षयरोग निर्मूलन दिन
* एन. चंद्रशेखरन यांना ब्रिटनचा नाईटहूड सन्मान
* विक्रम दोरायस्वामी चीनमधील राजदूत
* पाकिस्तान सर्वाधिक प्रदूषित देश
* मोहन जोशी नाट्य संमेलन अध्यक्ष
* २७ मार्चः जागतिक रंगभूमी दिन
* डॉक्टर मरियम अन्सारी भारतातील पहिल्या महिला मुस्लिम न्यूरोसर्जन
* ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे / 72 निधन
* नेपाळच्या पंतप्रधानपदी बलेने शहा
* रेमंडचे विजयपथ सिंघानिया यांचे निधन
* शितलदेवी वर्षातील सर्वोत्तम पॅरा तिरंदाज
* अमृता पुजारीला महाराष्ट्र केसरी किताब