१) 'विद्यार्थ्यांना करिअरची दिशा निवडण्यासाठी सक्षम करणे' हा खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचा उद्देश आहे?
अ) आर्थिक साक्षरता अभियान
(ब) करिअर संसद
| क) करिअर संधींचा महामेळावा
ड) इक्यू क्लब
२) एखाद्या विषयावर स्वतःचा तर्कशुद्ध दृष्टिकोन तयार होणे म्हणजे ... होय.
अ) सखोल अभ्यास
ब) विचार
क) विश्लेषण
ड) मत
३) इक्यू क्लबच्या २ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सत्रात सिक्स सेकंड्सच्या प्रेसिडेंट डॉ. ऍनबेल जेनसेन यांनी कोणती संकल्पना मांडली ?
अ) ऑ वॉक
क) बाबो
ब) वॉव
ड) यापैकी नाही
४) टर्म इन्शुरन्स घेताना कोणत्या चुका टाळाव्यात ?
(अ) कमी प्रीमियम पाहून पॉलिसी घेणे
(ब) उत्पन्न / आरोग्याची माहिती लपवणे
| क) आवश्यकतेपेक्षा कमी कव्हर घेणे
ड) वरील सर्व
५) खालीलपैकी कोणता रोग मधमाश्यांच्या पचनसंस्थेशी संबंधित आहे?
अ) चाकब्रूड
ब) नोजेमा
क) निब्रुड
ड) चाकामा
६) 'युवकांसाठी करिअर कट्टा' मासिकाचे ऑगस्ट २०२६ च्या अंकाचे निमंत्रित संपादक कोण आहेत ?
अ) मा. प्रफुल्ल पाठक
क) डॉ. दीपा वर्मा
ब) मा. यशवंत शितोळे
ड) मा. संकेत मुनोत
७) 'पूर्वी शिकलेल्या माहितीचे नियोजनबद्ध पुनरावलोकन करणे', म्हणजे काय ?
अ) विश्लेषण
ब) चिंतन
क) मनन
ड) उजळणी
८) ग्रामीण उद्योजकांना शिक्षण, वित्त, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांच्याशी जोडण्याचे काम कोणती चळवळ करते ?
अ) RECI
ब) IFFI
क) NIFTY
ड) PACI९) खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
१) 'खूप छान आहे' हे व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे.
9) लोक जाहिरातीवर विश्वास ठेवण्यापेक्षा दुसऱ्या ग्राहकाच्या अनुभवावर जास्त विश्वास ठेवतात.
अ) फक्त १ बरोबर
क) १ व २ दोन्हीही बरोबर
ब) फक्त २ बरोबर
ड) १ व २ दोन्हीही चूक
१०) खालील विधाने वाचून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
१) मधमाशीपालन हा पर्यावरणपूरक, शेतीपूरक व्यवसाय आहे.
२) मधमाशीपालन हा रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता असणारा व्यवसाय आहे.
अ) फक्त १ बरोबर
ब) फक्त २ बरोबर
ड) १ व २ दोन्हीही चूक
क) १ व २ दोन्हीही बरोबर
प्रा. संदेश दशरथ कासार,
* राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती सदस्य, करिअर कट्टा
* सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले, जि. अहिल्यानगर