१) 'करिअर कट्टा' अंतर्गत '५२ आठवड्यांची अखंड संवाद शृंखला' या उपक्रमाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणी विद्यार्थ्यांशी संवाद साधला ?
(अ) डॉ. शैलेंद्र देवळाणकर
ब) मा. यशवंत शितोळे
| क) मा. राजीव नंदकर
ड) डॉ. तुशाबा शिंदे
२) 'माझं सुख, माझं सुख, हंड्या झुंबर टांगलं ! माझं दुखं, माझं दुखं, तळघरात कोंडलं!' ही ओळ कोणत्या कवयित्रीची आहे ?
(अ) शांता शेळके
ब) बहिणाबाई चौधरी
क) इंदिरा संत
ड) प्रभा गणोरकर
३) 'स्वतःच्या प्रगतीबद्दल आनंदी राहणे' म्हणजे काय ?
अ) स्व- समर्पण
ब) स्व- शिस्त
क) स्व- समाधान
ड) स्व- प्रेरणा
४) स्पर्धा परीक्षा म्हणजे
| अ) वैयक्तिक आयुष्यात थकवणारी एक प्रक्रिया होय.
| ब) वैयक्तिक आयुष्याची पायाभरणी करणारी एक प्रक्रिया होय.
(क) वैयक्तिक आयुष्य व्यस्त ठेवणारी एक प्रक्रिया होय.
ड) वैयक्तिक आयुष्य विसरायला लावणारी एक प्रक्रिया होय.
५) करिअर कट्टा जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिशा सुरवसे हिच्या मते, 'करिअर कट्टा' द्वारे मिळालेल्या संधी म्हणजे केवळ एक प्रवास नव्हे तर
अ) समाजाची एक नव्याने झालेली ओळख आहे.
| ब) आयुष्यात पुढे जाण्याची संधी आहे.
| क) मित्र मैत्रिणींना सोबत घेऊन जाण्याची एक संधी आहे.
ड) स्वतःची एक नव्याने झालेली ओळख आहे.
६) 'करिअर कट्टा' अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक शिस्त, गुंतवणूक, कर्ज, रोखे इत्यादीच्या कार्यपद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते ?
अ) फायनान्स क्लब
क) इक्यू क्लब
ब) बिझनेस क्लब
ड) फायनान्स मंत्रा७) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत ?
अ) डॉ. राजीव बोरकर
ब) डॉ. मिलिंद बारहाते
क) डॉ. धनंजय तळवणकर
(ड) डॉ. दिनेश खेडकर
८) 'स्टार्टअप आणि उद्योजकता' या क्षेत्रात यश मिळिवण्यासाठी खालीलपैकी कोणते गुण आवश्यक आहेत ?
अ) नवीन कल्पना
ब) पर्यायी योजना
(क) आत्मविश्वास
ड) वरील सर्व
९) खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
१) करिअर निवडताना योग्य मार्गदर्शन व माहिती मिळवावी.
२) करिअर निवडताना करिअरच्या विविध संधींची माहिती नाही घेतली तरी चालते.
अ) फक्त १ बरोबर
ब) फक्त २ बरोबर
(क) १ व २ दोन्हीही बरोबर
ड) १ व २ दोन्हीही चूक
१०) खालील विधाने वाचून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
१) स्पर्धा परीक्षेत यश मिळिवण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नसतो.
२) अभ्यासाची गुणवत्ता तपासणेही गरजेचे असते.
अ) फक्त १ बरोबर
(क) १ व २ दोन्हीही बरोबर
ब) फक्त २ बरोबर
ड) १ व २ दोन्हीही चूक
प्रा. संदेश दशरथ कासार,
* सहाय्यक प्राध्यापक,
रसायनशास्त्र विभाग, अगस्ति कला,
वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले, जि. अहिल्यानगर ४२२ ६०१ * राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती सदस्य, करिअर कट्टा