१) खालीलपैकी कोणी भावनांचे आठ प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे ?
प्रश्नमंजुषा
अ) रॉबर्ट फ्रॉस्ट
ब) रॉबीन शर्मा
क) रॉबर्ट प्लुटचिक
ड) शिव खेरा
२) 'इमोशनल इंटेलिजन्स' शिकताना पहिली पायरी कोणती ?
अ) स्वतःच्या भावना ओळखणं
| क) स्वतःची बुद्धिमत्ता ओळखणं
(ब) दुसऱ्यांच्या भावना ओळखणं
(ड) दुसऱ्यांची बुद्धिमत्ता ओळखणं
३) खादीला स्वावलंबन, स्वदेशी आणि आर्थिक स्वातंत्र्याचे प्रभावी साधन कोणी बनवले ?
अ) महात्मा गांधी
ब) पंडित नेहरू
क) नरेंद्र मोदी
(ड) मनमोहन सिंग
४) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अधिकृत काम कधी सुरू झाले ?
अ) १९६०
ब) १९६१
क) १९६२
ड) १९६३
५) 'कल्पनेत असलेल्या मात्र प्रत्यक्षात दृश्य स्वरूपात नसलेल्या गोष्टी समजणे' म्हणजे काय ?
अ) ज्ञानग्रहण
ब) अमूर्तीकरण
क) स्मृतीग्रहण
(ड) जुळवून घेणे
६) सागर बाबर यांच्या मते, यशस्वी व्यवसायासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ?
अ) ज्ञान, मार्गदर्शन, तंत्रज्ञान, बाजारपेठ
| ब) वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, मार्गदर्शन, माहिती
क) तंत्रज्ञान, माहिती, ज्ञान, वित्तपुरवठा
(ड) ज्ञान, वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, बाजारपेठ
७) अलीकडेच भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामध्ये कोणत्या कराराला अंतिम रूप देण्यात आले ?
अ) फादर ऑफ ऑल डील्स
क) गॉडफादर ऑफ ऑल डील्स
| ब) मदर ऑफ ऑल डील्स
(ड) गुरु ऑफ ऑल डील्स
८) 'निम्हांस' ही मानसिक आरोग्यावर संशोधन करणारी संस्था कोठे आहे ?
अ) बंगळुरू
ब) पुणे
क) ठाणे
(ड) वरील सर्व ठिकाणी९) खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
9) सौंदर्य वाढविण्यासाठी केलेले उपचार आरोग्य विम्यासाठी ग्राह्य धरले जातात.
२) आरोग्य विमा घेताना सल्लागाराचा प्रामाणिकपणा पाहणेही आवश्यक आहे.
अ) फक्त १ बरोबर
क) १ व २ दोन्हीही बरोबर
ब) फक्त २ बरोबर
ड) १ व २ दोन्हीही चूक
१०) खालील विधाने वाचून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
१) उद्योजकता म्हणजे मोठा कारखाना नव्हे.
२) उद्योजकता म्हणजे समस्या ओळखून त्यावर मूल्य निर्माण करणारा व्यवसाय उभा करणे.
अ) फक्त १ बरोबर
(क) १ व २ दोन्हीही बरोबर
ब) फक्त २ बरोबर
(ड) १ व २ दोन्हीही चूक