२०२५ या वर्षअखेर वृत्तवेध चालू घडामोडीच्या अंकात सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागतः विद्यार्थी मित्रांनो पुढील वर्षाच्या सुरवातीचा काळ हा काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तर काही सरळ सेवा परीक्षांचा असणार आहे. त्यातही जे विद्यार्थी पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्याकरिता आपले अंक म्हणजे परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मोलाची भूमिका बजावणार आहेत. कारण या परीक्षेत चालू घडामोडी या विषयाचे जे प्रश्न विचारले जातील ते सर्व आपल्या अंकातील घटकांवर असणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व अंक नक्की जपून ठेवा ते तुम्हाला अधिकचे गुण मिळवून देण्यात नक्कीच उपयुक्त ठरतील. तसेच, इतर सर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नक्कीच या अंकाच्या माध्यमातून एक परिपूर्ण तयारी निश्चितच होईल. मा. अंकातही आंतराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान-पर्यावरण, क्रीडा घडामोडी व्यक्तिविशेष इ. घटकांचा परीक्षाभिमुख आढावा घेण्यात आला आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया महत्वाच्या घडामोडी पुढीलप्रमाणे
* भारतीय महिला जगजेत्या
* लखनऊ शहराचा युनोस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश
* टेनिसपटू रोहन बोपत्राची निवृत्ती
* वजनदार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
* इजिप्त मधील जगातील सर्वात मोठ्या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन
* राज्यपाल सी व्ही आनंद बॉस यांचा गौरव
* महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड
* न्यूयॉर्कच्या महापौरपदी ममदानी
* क्यूएस क्रमवारीत आयआयटी दिल्ली देशात अव्वल
* श्री श्री रविशंकर यांना जागतिक पुरस्कार
* ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिन
* स्टार लिंकचा महाराष्ट्राशी करार
* ज्येष्ठ गायिका अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन
* आयोगाचे माजी संचालक डॉक्टर नरेश दधिच यांचे निधन
* गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
* १० नोव्हेंबर जागतिक विज्ञान दिन
* बंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण
* जागतिक हवामान बदल परिषद २०२५
* १९ नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन
* मलबार सराव २०२५
* डेव्हिड सलॉय यांच्या फ्लेश कादंबरीला बुकर
* राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट
* अंदे श्री यांचे निधन
* भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव २०२५
* बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे वर्चस्व
* गरुड सराव २०२५
* पर्यावरणवादी कार्यकर्त्या सालुमरदा श्रीमक्का यांचे निधन
* आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारत अवल
* अजय वॉरियर २५
* १९ नोव्हेंबरः वर्ल्ड टॉयलेट डे
* भारत सरकारचा युवा फॉर ऑल अभ्यासक्रम
* टॉम क्रूज यांना मानद ऑस्कर
* राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२५
* भारतातील पहिल्या स्वदेशी CRISPR आधारित जनक
उपचार पद्धतीचा शुभारंभ
* नितीश कुमार यांची दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदी निवडः
* दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद २०२५
* २१ नोव्हेंचरः जागतिक दूरचित्रवाणी दिन
* जागतिक हवामान बदल परिषद २०२५
* दुबई एअर शो दरम्यान तेजस कोसळले वैमानिकाचा मृत्यू
* कामगार कायद्यात सुधारणांना मंजुरी
* धर्मेंद्र यांचे निधन
* सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश
* महिला विश्वचषक कबडीत भारताला विजेतेपद
* भारतीय महिला अंदर क्रिकेट संघाचे विश्वविजेतेपद
* २६ नोव्हेंबर संविधान दिन
* २६ नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिन
* भारत नेपाळ संयुक्त सराव सूर्यकिरण
* जी २० परिषद २०२५
* मेक्सिकोतील झेन झी आंदोलन
* विक्रमः रॉकेटचे अनावरण
* न्या. विक्रमनाथ यांची नालसाच्या अध्यक्षपदी निवड
* रघुराम शेड्डी यांचे निधन