मा. डॉ. श्रीकांत इंगळे वृत्तवेध, करिअर कट्टा
करिअर कट्टा उपक्रमांतर्गत वृत्तवेध चालू घडामोडीच्या पाचव्या अंकात सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ऐन सणासुदीच्या काळात लवकरच तुम्हाला नव्या जाहिरातीचे वेध लागले असणार. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट 'ब' परीक्षेच्या दिनाकांची (२१ डिसेंबर) घोषणा करताना गट 'क' ची जाहीरातही प्रसिद्ध करीत त्या परीक्षेचाही दिनांक (४ जानेवारी) निश्चित केला आहे. त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आता जाहीरातीची आणि परीक्षेच्या दिनाकांची प्रतिक्षा देखील संपली आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीच्या प्रक्रियेला आता लवकरच सुरवात होईल मित्रांनो. तसेच आगामी काळात सरळ सेवेच्या इतरही सर्व परीक्षेसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त असून सर्व विद्यार्थ्यांनी वृत्तवेध चालू घडामोडीचा प्रत्येक अंक जपून ठेवावा. या सर्व परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता परीक्षामध्ये अधिकचे गुण मिळिवण्यासाठी या मासिकातून अधिकाधिक परीक्षाभिमुख घडामोडी विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. मित्रांनो, या अंकातही भारतासहित जगभरातील घडामोडींची मुद्देसूद मांडणी करण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया अधिकच्या चालू घडामोडी विस्तृतपणे..
* आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी ऊर्जित पटेल यांची नियुक्ती
* डायमंड लीग स्पर्धेत नीरजला उपविजेतेपद, अजपा वाबू
वल्लुरीचे सुवर्णवेद
* २ सप्टेंबरः जागतिक नारळ दिन
* एज्युकेट गर्ल्सला मॅगसेसे पुरस्कार
* युद्ध अभ्यास २०२५
* भारत-थायलंड संयुक्त लष्करी सराव
* जागतिक शाश्वतता शिखर परिषद २०२५
वृत्तवेध
चालू घडामोडी
* एससीओ शिखर परिषद २०२५
* आरोग्यविमा करमुक्त
* पहिल्या सेमिकंडक्टरचे लोकार्पण
* ५ सप्टेंबरः राष्ट्रीय शिक्षक दिन
NIRF Ranking 2025
* मणिपूरमध्ये शांततेसाठी करार
* फॅशन आयकॉन अरमानी यांचे निधन
* ८ सप्टेंबरः आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
* आशियाई चषक साक्षरता दिन २०२५
* ९ सप्टेंबरः जागतिक ई वाहन दिन
* अमेरिकन ओपन २०२५
* द टेलिग्राफ चे संपादक संकर्षण ठाकूर पांचे निधन
* अरुणाचलमध्ये किवी मिशनची सुरवात
* भारताच्या उपराष्ट्रपतीपदी सी. पी. राधाकृष्णन
* झपाद सराव २०२५
* १० सप्टेंबरः जागतिक सिंह दिन
* सेबेस्टीयन लेकोर्नु फ्रान्सचे नवे पंतप्रधान
* भारत-मॉरिशस द्विपक्षीय व्यापारावर चर्चा
* टाटाचे प्रगत थ्रीडी रडार विकसित
* आचार्य देवव्रत यांच्याकडे राज्यपाल पदाचा कार्यभार
* १५ सप्टेंबरः आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
* १५ सप्टेंबरः अभियंता दिन
* सुशीला कार्की नेपाळच्या हंगामी पंतप्रधान
* जगदीप छोकर यांचे निधन
* १६ सप्टेंबरः जागतिक ओझोन दिन
* साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड
* इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षावर भारताचे पॅलेस्टाइनच्या बाजूने मतदान
* वर्ल्ड कप नेमबाजीत ईशाला सुवर्ण
* स्वच्छता पंधरवडा
* नौदलास मिळणार अंडर वॉटर रोबो
* हॉलिवूड अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन
* गजानन मेहंदळे यांचे निधन
* अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री
* मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
* मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
* जेष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने पांचे निधन
* २३ सप्टेंबरः राष्ट्रीय आयुर्वेद दिन
* हिमांशू कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय सन्मान
* ओस्मान डेम्बेलेला बॅलन डीओर पुरस्कार
* महान पंच डिकी बर्ड पांचे निधन
* डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे निधन
* आयसीसीकडून अमेरिकेचे सदस्यत्व स्थगित
* अॅग्री प्राईमची यशस्वी चाचणी
* २१ सप्टेंबरः आंतरराष्ट्रीय शांतता दिन
* २२ सप्टेंबरः जागतिक गेंडा दिन
* २५ सप्टेंबरः जागतिक फार्मासिस्ट दिन
* २७ सप्टेंबरः जागतिक पर्यटन दिन
* २९ सप्टेंबर : जागतिक हृदय दिन
* पॅरा तिरंदाज शीतलदेवीचे ऐतिहासिक विजेतेपद
* मिग २१ निवृत्त
* आशियाई टी-२० स्पर्धा २०२५
* बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवड