विद्यार्थी मित्रांनो, वृत्तवेध चालू घडामोडीच्या पाचव्या अंकातील परीक्षाभिमुख घडामोडींचा आढावा घेण्याआधी आगामी काळातील होणाऱ्या सर्व परीक्षांची थोडक्यात माहिती घेऊया. २१ डिसेंचर रोजी MPSC Combine Group-B पूर्व परीक्षा, ४ जानेवारी रोजी कंबाईन ग्रुप सी- पूर्व परीक्षा होत आहे. त्याचबरोबर पोलीस भरती, तलाठी भरती आणि होणाऱ्या सर्व सरळ सेवेच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपले हे सर्व अंक नक्कीच उपयुक्त ठरतील. या सर्वच परीक्षेसाठी 'चालू घडामोडी' हा महत्वाचा विषय असून आपल्या वृत्तवेध चालू घडामोडीच्या सदरातून प्रत्येक घटकांचा सविस्तर असा आढावा घेण्यात आला आहे. तरी विद्यार्थ्यांना या परिक्षेत अधिकचे गुण मिळविण्याकरीता हे अंक नक्कीच सिंहाचा वाटा उचलतील तर मित्रांनो, मागील अंकासोबतच हा पाचवा अंक देखील आवर्जुन अभ्यासा जेणेकरून आपल्याला यशाचे शिखर निश्चितपणे गाठता येईल.
* संगीता जिंदाल फ्रान्सच्या पुरस्काराने सन्मानित
* जागतिक मराठी साहित्य संमेलन
* १ ऑक्टोबर जागतिक कॉफी दिन
* जालिंदनगरची शाळा जगात सर्वोत्तम
* खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार
* सुमितची सुवर्ण हॅट्रिक
* शाहरुख सर्वात श्रीमंत अभिनेता
* चर्चच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच महिलेची निवड
* डॉ. जेन गुडाल यांचे निधन
* ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे निधन
* मिराबाई चानूला रौप्य
* ३ ऑक्टोबर : अभिजात मराठी भाषा दिन
* ४ ऑक्टोबर: जागतिक प्राणी दिन
* ५ ऑक्टोबर: जागतिक शिक्षक दिन
* ब्रून्को, रॅम्सडेल, साकागुची यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल
* 'कोल्ड्रीफ सिरप'वर 'एफडीए'कडून बंदी
* प्रोजेक्ट स्वस्तिक ला ६५ वर्ष पूर्ण
* इराणी चषकावर विदर्भाचे वर्चस्व
* ७ ऑक्टोबरः जागतिक कापूस दिन
* ८ ऑक्टोबर : हवाईदल दिन
* 'कांटम टनेलिंग' च्या संशोधनासाठी भौतिकशास्त्राचे नोबेल
* पूरग्रस्तांसाठी ३१ हजार कोटींची घोषणा
* 'बिल्डथॉन'चे शुक्ला सदिच्छादूत
* राज कांबळे 'अँडी अॅवॉर्डस'च्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी
* मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क संशोधनाला रसायनशास्त्राचे नोबेल
* ९ ऑक्टोबर: जागतिक टपाल दिन
* पहिले आरोग्य साहित्य संमेलन
* जिली कूपर यांचे निधन
* मानव-वाघ संघर्ष सोडविण्यासाठी प्रकल्प
* क्रैनाहोरकाई यांना साहित्याचे नोबेल
* ऑक्सफर्ड सलग दहाव्या वर्षी सर्वोत्तम
* जागतिक अवकाश सप्ताह
* १० ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्यदिन
* मारिया मच्याडो यांना शांततेचे नोबेल
* ऑस्ट्राहिंद संयुक्त लष्करी सराव
* बीएसएफ मध्ये पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर
* मोकिर, अगियॉन आणि हॉविट यांना अर्थशास्त्राचे नोबेल
* १५ ऑक्टोबर: वाचन प्रेरणा दिन
* World Student Day
* समुद्र शक्ती सराव २०२५
* भारत सागरी सप्ताह २०२५
* ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन
* १७ ऑक्टोबर : जागतिक दारिद्र्ध निर्मूलन दिन
* केनियाचे माजी पंतप्रधान ओडिंगा बांचे निधन
* २० ऑक्टोबर: जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन
* ऑपरेशन फायर ट्रेल
* कांचा शेर्पा
* ब्रिटनच्या नौदलाबरोबर हवाई दलाबा सराव
* विनोदी अभिनेते असरानी यांचे निधन
* माजी मंत्री महादेव शिवणकर यांचे निधन
* तकाइची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान
* अमेरिका ऑस्ट्रेलिया यांच्यात करार
* १ला 'उडाण' वर्धापन दिन
* फिरकीच्या ५० षटकांचा विक्रम
* JIMEX - २५ सागरी सराब
* नीरज चोप्रा यांना लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह प्रदान
२३ ऑक्टोबरः आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन
* अमेरिका रशिया आलास्का शिखर परिषद
* 'द बर्निंग अर्थ' ला ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार
* बालसाहित्यासाठीही बुकरने सन्मानित केले जाणार
* आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२५
* ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे निधन
* जाहिरातगुरु पियुष पांडे यांचे निधन
* आसियान भारत शिखर परिषद २०२५
* जयंत नारळीकर यांना मरणोत्तर 'विज्ञान रत्न'
* डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचे निधन
* न्या. सूर्यकांत पुढील सरन्यायाधीश
* मर्मोथा चक्रीवादळ
* ८ वा राष्ट्रीय पोषण महिना - २०२५
* सुजित कलकलची सुवर्णपदकाची कमाई
* २८ ऑक्टोबर : जागतिक अॅनिमेशन दिन
* ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी
* दक्षता जागरूकता सप्ताह २०२५
* १५० वर्षानिमित्त बंदे मातरम चे सर्व शाळांमध्ये
होणार गायन
* अमीर खान यांना आर. के. लक्ष्मण पुरस्कार
* २९ ऑक्टोबर : जागतिक स्ट्रोक दिन
* डोनाल्ड ट्रम्प यांना दक्षिण कोरिया चा सर्वोच्च