1. home
  2. career katta

Career Katta

IAS आपल्या भेटीला

स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे, दिल्ली अश्याठिकाणी उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून युवक मोठ्या शहरात येतो, मात्र तेथील खर्च आवाक्या बाहेर असल्याने “IAS आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

संपूर्ण भारतामध्ये प्रत्यक्ष कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दररोज एक याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Uva Jaagar
image description

Career Katta

Entrepreneur आपल्या भेटीला

ज्या युवकांना उद्योजक व्हायचे आहे, अश्यांचे उद्योजकीय कौशल्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या साहाय्याने वाढवावी,या दृष्टिकोनातून “उद्योजक आपल्या भेटीला” हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.

हा उपक्रम महाविद्यालयां मधील उद्योजक विकास विभागाशी संलग्न असुन वेगवेगळ्या बँकांचे प्रतिनिधी, प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी, विविध तज्ञ या उपक्रमात मार्गदर्शन करतील.Advisory BoardRegional Principal PromotersPrincipal PromotersDivisional Co-ordinatorsDistrict Co-ordinators